रवी गाडगे यांच्या आव्हानला अनेकांचा मतदार नोंदणी कार्यक्रमात सहभाग

0

प्रतिनिधी / आर्वी :

आर्वी शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रवी गाडगे यांनी नवीन मतदांराना आकार्शित कर जनसुराज्य याचे महत्व पटवून देत सर्वाना प्रेरीत केले.
याचा परिणाम म्हणून संजय नगर, आंबेडकर नगर येथील वर्षानुवर्षे काम करणारे रवी गाडगे यांनी आश्वस्त केले, त्यांनी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना जागृत केले. या केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले , या मतदार नोंदणी करीता शुभांगी पुरोहित युवती प्रमुख वर्धा, विक्की अर्जापुरे, योगेश घोडेस्वार, अविनाश बिरे, प्रतिक केचे, संतोष बोरकर , सुनिता वाघमारे नगरसेविका आर्वी न. प., उषा सोनटक्के नगरसेविका यांची उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!