साहसिक ब्युरो रिपोर्ट :

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी मोठ्यासंख्यने गर्दी केली असून, राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!