रूग्णालय प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर भिडीच्या ग्रा.रूग्णायाची डॉक्टर विणा खस्ता हालत….

0

🔥भिडी परीक्षेत्रात नागरिकांत रोष,तीव्र आंदोलनाचा इशारा.

🔥वैधकिय अधिक्षकाकडे दोन रूग्णालयाचा कार्यभार.

🔥वैधकिय अधिकारी पदे रीक्त.

🔥तंज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्ण खाजगी रूग्णालयाकडे.

🔥सामान्य रूग्णाना थातूर मातूर उपचार करूण रेफर केल्या जाता आहे.

🔥सामान्य रूग्णांचे होते आहे बेहाल,सामांन्य रूग्णांना बसंत आहे मानसिक,आर्थिक भूर्दंड.

🔥जिल्ह्यात नावलौकीक रूग्णालयाचे बे हाल.

भिडी -/ येथिल ग्रामिण रूग्णालय हे जिल्ह्यात नावलौकिक रूग्णालय म्हणून प्रचलित होते पन येत्या एक दिड वर्षांत या रूग्णालयाची दयनिय अवस्था झाली एके काळी सामान्य रूग्णांंना या रूग्णालयातून कधिही वर्धा ,सेवाग्राम येथे उत्तरिय (रेफर ) तपासणी करिता जावे लागत नव्हते .अती गंभिर आजारी रूग्णानाच येथून उत्तरित तपासणी करिता पाठविल्या जात होते त्या वेळी येथिल खाजगी रूग्णालयाकडे सामान्य रूग्ण फीरकत नव्हते खाजगी रूग्णालये ओस पड़ली होती.
सध्या या रूग्णालयाला तंज्ञ व अनूभवी डॉक्टर नसल्याने सामान्य रूग्णाना खाजगी रूग्णालयाकडे जावे लागत आहे तर गंभिर आजारी रूग्णाना मात्र येथेच प्राण सोडावा लागत असल्याचे चित्र सध्या या रूग्णालयात दिसून येत आहे.
यांची परी पूर्ण पाहनी करून येथील राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट)व यूवा राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यकर्त्यानी स्थानिक ग्रामिण रूग्णालयाच्या खस्ता हालती बाबत व रूग्णाना होत असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासाबाबत जिल्हाधीका-यांना निवेदन देवून रूग्णालयाची दयनिय अवस्था त्वरित सूध्ररवावी अशी मागनी करूण तीव्र आंदोलनाचा इशारा देन्यात आला आहे.
भिडी ग्रामिण रूग्णालय हे राष्ट्रीय महामार्गावर असून या रूग्णालयात १५ ते २० खेड्याच्या परिसरातील रूग्ण उपचारास ये-जा कथित असतात त्यातही या रूग्णालयात अपघाती रूग्णाची संख्या मोठ्या प्रमाण असतात व गंभिर आजारी रूग्णाची ये -जा सूरूच राहतात असून या रूग्णालयात तंज्ञ डॉ. नसल्याने थातूर ,मातूर सेवा देवून गंभिर जारी रूग्णाना व सामान्य आजारी रूग्णाना वर्धा,सेवाग्राम ,सावंगी येथे पाठविले जातात तसेच प्रसूती महिलांची या रूग्णालयात दयनीय अवस्था असून रूग्णालयात येताच त्याना वर्धा ,सेवाग्राम येथे पाठविले जातात यात सामान्य कूटूबातील रूग्णाना यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक फटका बसत आहे.
भिडी ग्रामीण रूग्णालयात १ वैधकिय अधिक्षक पद असून ३ वैधकिय अधिकारी पदे असून यात वैधकिय अधिक्षक यांचे कड़े पूलगाव ग्रामिण रूग्णालयाचा अतिरीक्त कार्यभार असून वैधकीय अधिक्षक हे पूलगावलाच राहतात वैधकीय अधिकारी तिन पदापैकी एकच वैधकिय अधिकारी येथे कार्यरत आहे. एकाच वैधकीय अधिका-यांना बाह्य रूग्ण,आंतर रूग्ण एकीकडे बाह्य रूग्णाच्या कक्षा सामोर रूग्णांच्या रांगा या सर्व रूग्णाना एक च डॉक्टर सेवा देता असल्याने त्या डॉ. ची काय ?अवस्था होत असेल हे न विचारलेले बरे असी म्हणन्याची पाळी उपस्थित बाह्य रूग्ण करीत आहे
येथे संध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर च हे रूग्णालय चालत असून या रूग्णालयात गंभिर आजारी असो वा सामान्य रूग्ण असो त्यावर थातूर,मातूर उपचार करूण त्यांना वर्धा ,सेवाग्राम ,सावंगी जाण्याचा सल्ला दिला जातो ही बाब स्थानीय राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट)व राष्ट्रवादी यूवा कांग्रेस कार्यकर्त्यानां कळताच जिल्हाधिकारी यांना येथे होत असलेल्या रूग्ण हेळसांड बाबत व डॉ.विना रूग्णालय या बाबत चे निवेदन देवून येथे त्वरित तंज्ञ व अनूभवी डॉक्टरांची नियूक्ती करावी अन्यथा येथे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून ,प्रणय कदम जिलाध्यक्ष,पारस चोरे उपाध्यक्ष ,विवेक शेंडे,प्रविण पेठे ,सूशांत जिवतोडे ,कृष्णा नंदूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी दिला.

राजू वाटाणे साहसिक News -/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!