लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुण करण्यात आल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही…

0

वर्धा / लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुण करण्यात आल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही.पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विकिते,सराईत गुन्हेगार शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामंध्ये त्यांना अटक करण्यात आली. दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक आयोग यांचे कडून आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली. आगामी होवू घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता निवडणूक हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशाने सदर आचार संहिते दरम्यान पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडून महाराष्ट्र दारूबंदी कायदयाअंतर्गत विविध कलमान्वये 125 कार्यवाही करण्यात आल्या व त्यामध्ये 19,44,240 रू किं. मुददेमाल जप्त करण्यात आला असुन 30582 लिटर दारू व मोहासळवा नाश करण्यात आला. 160 आरोपी यांचे वर कार्यवाही करण्यात आली आहें तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अन्वये 24 प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आल्या असुन मा. उपविभागीय अधिकारी सा. वर्धा यांचे बॉड घेण्यात आले आहे. पोलीस स्टेशन हदिदतील सराईत व शारीराविरूदध चे गुन्हेगार याचे वर सी.आर.पी.सी. कलम 110 अन्वये 32 कार्यवाही करण्यात आली असुन त्याचे विरूदध मा. विशेष कार्यकारी सा वर्धा तथा पोलीस निरीक्षस सा. वर्धा याचे कडुन बॉड घेण्यात आले. सी.आर.पी.सी. कलम 107 अन्वये 126 कार्यवाही करण्यात आली असुन त्याचे विरूदध कार्यकारी दंडाधिकारी तथा तहशिलदार सा वर्धा याचे कडुन अंमित बॉड घेण्यात आले. तसेच हत्यार जवळ बाळगण्यारे याचे वर भारतीय हत्यार कायदयाचे विविध कलमा अन्वये 8 कार्यवाही करण्यात आले असुन 10 आरोपी यांना अटक करण्यात आले आहे.आचार सहिता दरम्याण मा. न्यायालयाकडुन विविध गुन्हयातील प्राप्त झालेल्या 76 पकड वारंड मधील 76 आरोपींना अटक करण्यात आले असुन जेल मध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन हदिदतील मौजा पालोती येथिल सराईत शरीराविरूदध गुन्हे करण्याचे सवयीचा गुन्हेगार नामे लक्ष्मण पुडलिक मडावी रा. पालाती याचे वर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये 3 महिन्याकरीता तडीपार करण्यात आले आहे.मौजा सालोड हिरापुर, ता.जि. वर्धा येथे मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी तसेच गावठी मोहा दारूची अवैधरीत्या विकी तसेच कच्चा मोहा रसायन सडवा तयार करून गावठी मोहा दारूची हातभट्टी चालवीणारी कुख्यात दारूविक्रेती महिला नामे शालू सुधिर खोब्रागडे उर्फ शालू सागर येरेकार वय 47 वर्ष रा. सालोड हिरापुर हिचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा सन 1949 अन्वये सन 2016 ते 2024 पावेतो एकुण 77 गुन्हयांची नोंद आहे. तिच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द प्रस्ताव तयार करूण कलम 3 अन्वये 1 वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले असुन मर्ध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच पोस्टे हदिदतील अवैध धंदे चालविचारे याचे सुदधा नावाची यादी तयार असुन त्याचे वर सुदधा हदपार व स्थानबध्द कार्यवाही करण्याची तजविज ठेवण्यात येत आहे.दि.25:04:2024 व 26:04:2024 रोजी होणारे निवडणुक करीता सावगी पोलीस सर्व तयारी निशी मा. पोलीस अधिक्षक.नरूल हसण यांचा मार्गदर्शना मध्ये तयार आहे.

गणेश रेंगे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!