लोकांचा सहभाग मिळऊन बि पि आणि शुगर ला पवणार च्या बाहेर करू..गौतम बजाज

0

🔥लोकांचा सहभाग मिळऊन बि पि आणि शुगर ला पवणार च्या बाहेर करू…गौतम बजाज 

पवणार -/ आज दिनांक 12.02.2026 ला आचार्य विनोभा भावे यांच्या पवणार या गावातील यात्रेचे ओचित्य साधून
सामुदाईक वैद्यकीय विभाग सेवाग्राम येथील स्टेप इंडिया प्रकल्पाच्या संयोजिका डॉक्टर मोहिनी मॅडम यांचे टिम ने आरोग्याच्या वारीतून वाढत्या बि पि आणि शुगरला कसे थांबवता येईल यासाठी बहुसंख्य लोकांना जा णीव जागृती व्हावी यासाठी असंसर्ग जन्य आजाराच्या बाबत लोकांना पोस्टर माहितीच्या माध्यमातून अ वगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला व जत्रेच्या माध्यमातून आणि प्रसिद्ध असलेल्या पवणार गावामुळे बहुसंख्य लोकांना याची किमान माहिती होईल आणि सामान्य माणूस आपली चुकलेली दैनंदिन दिनचर्येंची वाट दुरुस्त करेल हा आशावाद या उपक्रमाचा हेतू होता होता या उपक्रमाला गीताताई इखार सुरेश वैद्य शोभाताई पाटील ठोंबरे ताई इखार साहेब प्रवीण ताई या सर्वानी सहकार्य केले तर जयश्री ताई सुनील लोहे सुरज सालोकर हेमलता मोरे आणि त्यांच्या टिम ने लिखित पोस्टर वरील माहिती समजावून स असांग गितली तर शेवटी डॉक्टर मोहिनी मॅडम यांनी सर्व यात्रेकरू यांचे आभार मानले व पवणार च्या उत्तम आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या.

             सतीश अवचट                     साहसिक News-/24 पवणार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!