तुळजापूर वघाळा -/जोरदार पावसामुळे वघाळा येथील शेतकरी मौजा टाकळी ( कीटे) शेत शिवारातील पांदण रस्ता येथील शेतकरी प्रसना चरडे यांच्या शेता जवळील मार्गावरील असा वाहून गेला आजघडीला दैनदिन शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाणे करण्यासाठी खिळ बसली असून दर वर्षी जोरदार पावसामुळे रस्ता.व पुल दैनावस्त होत असून सबंधित अधिकारी प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. आजघडीला शेतकऱ्यांना फार भोगावा लागत आहे. शेती काम ठप्प आहे. जिल्ह्या पाठबंधारे विभाग.सबंधित अधिकारी .तसेच .ग्रा.पं.प्रशासन.जण प्रतिनिधींनी लक्ष देवून मार्ग सुरळीत करावा.अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.