वर्धाशहरा मध्ये सर्रासपणे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोलची जोरात विक्री सुरू……..

0

🔥पंप मालकास विचारले असता सांगतात सिनेमाची कहाणी.

🔥निद्रा अवस्थेत असलेल्या शासनाला डोळे उघडण्याची गरज….

🔥पेट्रोलपंप मालकावर कारवाई कधी होणार? जनतेचा प्रश्न….

वर्धा -/ शहरामध्ये प्लास्टिकच्या बॉटल मध्ये अवैध प्रकारे पेट्रोलची विक्री सुरू आहे. शासकीय नियमाने प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोलची विक्री करणे हा गुन्हा आहे.परंतु पेट्रोल पंप मालक कोणालाही न जुमानता सर्रासपणे पेट्रोलची विक्री जोरात करत आहे.अशा पंप मालकावर शासन कारवाई कधी करणार ? व कोणाच्या आशीर्वादाने हा अवैध धंदा सुरू आहे? (बघा सविस्तर माहिती काही क्षणातच )( क्रमशः)

सागर वैद्य साहसिक news -/ वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!