वर्धा… आष्टी तालुक्यातील नियमाला धाब्यावर ठेवून सुरू असलेली रेती उत्कलन याकडे महसूल वन विभाग व पोलीस विभागाचे दुर्लक्ष का…?

0

🔥हेच ते वर्धा… आष्टी तालुक्यातील नियमाला धाब्यावर ठेवून सुरू असलेली रेती उत्कलन याकडे महसूल वन विभाग व पोलीस विभागाचे दुर्लक्ष का…?

आष्टी -/ वर्धा… आष्टी तालुक्यातील नियमाला धाब्यावर ठेवून सुरू असलेली रेती उत्कलन याकडे महसूल वन विभाग व पोलीस विभागाचे दुर्लक्ष का…?असा प्रश्न निर्माण झालेला आहे दिवसा ढवळ्या निमाला धाब्यावर ठेवून उघडपणे व डोंगे सुरू असल्याने या कडे शासकीय विभागांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते माहितीप्रमाणे महसूल मंत्री बावनकुळे यांचे सुपुत्र यांनी नागपूर विभागातील अधिकार रीतीघात घेतलेले आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्याची समावेश असून तो घाट वर्दीतील सचिन होले नामक पेटी कॉन्ट्रॅक्टरला देऊन मोठ्या प्रमाणात शासकीय शासनकीय तिजोरीवर हल्लाबोल केलेला आहे पेटी कॉन्ट्रॅक्टर सचिन होले यांनी जिल्ह्यातील भाग पाडू सर्व घाट वेगळेवेगळे भाजप कार्यकर्त्यांना दिलेले आहे त्यामध्ये आमदार सुमित वानखडे यांच्या जवळचे आर्वी व आष्टी तालुक्यातील सर्व तज्ञ कार्यकर्त्यांना जीवन व्यापं करण्याकरिता व लुच्चे धंदे बंद करण्याकरिता संबंधित घाट करोड रुपयांची असून लाख रुपये मॅनेज करून देण्याचे काम करण्यात आलेले आहे या कार्यकर्त्यांनी निमल धाब्यावर ठेवून विष्णू गोदावरी अंतोरा या घाटामध्ये पोकलेन ने उत्कलन करून दिवस रात्र विहिरी सारखे मोठे मोठे गड्डे करून ठेवलेले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात शेती असल्याने त्यांना नदीच्या पात्रातून बारामाही जाणे येणे करावे लागत आहे अशी घटना घडल्याने 20 रेती उत्खलद झाल्याने तेथे जीव घेणे गड्डे झाले आहे व त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे विष्णू टेकोडा गोदावरी चिंचोली या छोट्या छोट्या गावात जेसीपी ने मोठमोठे गड्डे होत असल्याने तिथे राहणारे शेतकरी कुटुंब हे धास्तावले असून त्यांची तक्रार कोणी ऐकत नसल्याचे सांगतात आमदार सुमित वानखडे जेव्हापासून आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार झाले तेव्हापासून आर्वी विधानसभा क्षेत्रात गुन्हेगारी प्रकार वाढलेले असून कायदा व्यवस्था ढाब्यावर ठेवण्यात आलेली आहे एका शेतकऱ्याने सांगितले की अवैधरित्या सुरू असलेले पोकलेन चे उत्खलन सुरू ठेवण्याकरिता महसूल वन विभाग व पोलीस यांना मोठा पॅकेज देण्यात आलेला आहे त्यामुळे या गैर कायदेशीर कुट्ट्याकडे कोणीही लक्ष देत नाही यावर जिल्हाधिकारी लक्ष देतील का व शेतकऱ्यांच्या बाबत विचार करतील का हा प्रश्न जनतेकडून विचारण्यात येत आहे.(क्रमशः)

           नरेश भार्गव                        साहसिक News-/24 आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!