सेवाग्राम आश्रम मधून मिळते सत्य अहिंसा व शांतीचा मार्गाने लढा देण्याची प्रेरणा.मराठी पत्रकार संघ मुंबई चा राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मुंडे चे कथन.
वर्धा -/ महात्मा गांधीजी च्या सेवाग्राम आश्रमात येऊन सत्य, अहिंसा चा मार्गाने लढा लढण्याची प्रेरणा मिळते असे उदगार महराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे अध्यक्ष वसंत मुंडेने सेवाग्राम बापू कुटी चे दर्शन घेऊन माध्यमास, शी संवाद साधताना म्हटले, आज पर्यंत सतत पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारीं पाठ पुरावा संघाच्या माध्यमाने करण्यात आला मात्र शासन दरबारीं बसणाऱ्या लोकांनी या कडे दुर्लक्ष करून पत्रकार लोकांना उपेक्षित ठेवण्यात आले आहे पत्रकार हा लोकतंत्र चा चौथा आधार स्तंभ असून रात्र दिवस, पाण्या पावसा मध्ये सतत धाव पळ करून बातमी व समाचार संकलन करत असतो, सातत्याने समाजसेवचा वृत्त धारण करणाऱ्या या लेखणी चा सिपाही स्वतः परिवाराचा उदर निर्वाह करण्यासाठी आज संघर्ष करावे लागत असून त्याचा रास्त मागण्यासाठी दीक्षांभूमी ते मंत्रालय मुंबई पर्यंत संवाद यात्रा काढण्यात आली असून सैकडो चा संख्येने राज्यभारतील पत्रकार आपल्या वाहणाने निर्धारित ठिकाणी जाऊन जनतेसी व पत्रकार बांधवासी संवाद करून राज्य कर्ते ला विचार करायला भाग पडणार आहे या संवाद यात्रेत विश्वास राव आरॊटे, संपादक संतोष मानूरकर, विभागीय ,विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव,सह जितू गोरडे, चेतन बेले, पंकज गादगे, सचिन धनकुटे, खालील खतीब,पंढरी काकडे, मुन्ना शुक्ला, गजानन देशमुख, पंकज तिवारी, पारस सिंग बैस, वैभव स्वामी ने यात्रेचे स्वागत करून सहभाग दर्शवीला, संवाद यात्रे चे वर्धा आगमन होताच संविधान निर्माता डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर चा पुतळ्याला वसंत मुंडे ने माळ्यार्पण करून बाबासाहेब आंबेडकर चा विजय असो असे जय घोष केलेव विशालजी मानकर यांनी स्वागत व आयोजन केले, वर्धा वासियां तर्फे, संवाद यात्रेचे स्वागत दादाजी धुनिवाले मठ चे सुनील बुरांडे,यांनी तर भास्कर वाळके व विशाल मानकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमचे सुचारू आयोजन पुलगाव टाईम्स चेसंपादक अनुप कुमार भार्गव ने तर संचालन व आभार वैभव स्वामी यांनी मानले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा