वर्धा विधानसभा निवडणुकीतून तब्बल पाच जणांची माघार….

0

🔥वर्धा सेलू विधानसभा क्षेत्रातील आता फक्त सोळा उमेदवार रिंगणात.

वर्धा -/ सर्वांचे वेध आता विधानसभा निवडणुकीकडे लागून आहे.अशातच आश्चर्य म्हणजे वर्धा सेलू विधानसभा निवडणूक उमेदवारांपैकी तब्बल पाच जणांनी आपले अर्ज मागे घेतले.शेवटी आता सोळा उमेदवार रिंगणात दिसणार आहेत.मतदार संघात एकूण 27 अर्ज दाखल झाले होते.मात्र आज समीर देशमुख,सुधीर पांगुळ, रवी शेंडे, सतीश आडे,रेणुका कोटंबकार यांनी आपले अर्ज मागे घेतले.पंकज भोयर,शेखर शेंडे,रवींद्र कोटंबकार आणि सचिन पावडे अशी चौरंगी लढत असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज -/ 24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!