विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा धर्मयात्रा महासंघ प्रमुखपदी  शंकरराव तराळे व जिल्हा सेवा प्रमुखपदी अतुल देशपांडे यांची नियुक्ती….

0

वर्धा -/ जिल्हा विश्व हिंदू परिषदच्या वर्धा कार्यालयात झालेल्या बैठकीत वर्धा जिल्हा धर्मयात्रा महासंघ प्रमुख पदी हिंगणघाट येथील माजी होमगार्ड समदेशक निवृत्त अधिकारी शंकरराव तराळे व वर्धा जिल्हा सेवा प्रमुख पदी वर्धा येथील अतुल देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्त्या विदर्भ प्रांत विश्व हिंदू परिषद स्वावलंबी भारत प्रमुख  अटल पांडे व विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष संजय बडगेलवार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या या वेळेस विहिंप जिल्हा मंत्री  अनिल कावळे ,विहिंप जिल्हा सहमंत्री अरविंद कोकाटे,विहिंप जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार,विहिंप जिल्हा गौरक्षा प्रमुख श्रीकांत साटोने,विहिंप जिल्हा सह गौरक्षा प्रमुख भगवान पटेल, विहिंप जिल्हा मंदिर व अर्चक पुरोहित प्रमुख सचिन लिखितकर, वर्धा नगर बजरंग दल सयोंजक किरण उपाध्याय,विहिंप हिंगणघाट प्रखंड सेवा प्रमुख संजय कडू या बैठकीला उपस्थित होते.विहिंप जिल्हा धर्मयात्रा महासंघ प्रमुखपदी शंकरराव तराळे व जिल्हा सेवा प्रमुखपदी अतुल देशपांडे यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल विहिंप मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका सीमा पांढारकर,विहिंप मातृशक्ती विभाग संयोजिका अनुराध महाकाळकर, विहिंप जिल्हा अध्यक्ष सुभाष राठी ,विहिंप उपाध्यक्ष संजय जलताडे ,विहिंप उपाध्यक्ष देवानंद धुर्वे, बजरंग दल जिल्हा सयोंजक महेश राऊत,जिल्हा सहगौरक्षा प्रमुख  अनुकूल कोचर ,हिंगणघाट विहिंप अध्यक्ष सुरेंद्र आगरे यांनी अभिनंदन केले .

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!