शिवसेना शाखा साहुर तसेच काँग्रेस गटाच्या वतीने खासदार अमर काळे यांचे अभिनंदन…

0

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथील शिवसेना उबाठा शाखा साहुर तसेच काँग्रेस गटाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार अमर भाऊ काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गट , कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी मित्र पक्षांनी दिवस रात्र मेहनत करून अमर भाऊ काळे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणले गेल्या अनेक वर्षांपासून साहुर सर्कल दुर्लक्षीत असल्याने विकासाच्या दृष्टीने माजी खासदार रामदास तडस यांनी कोणतेही पाऊल उचलले नव्हते आणि गावाला भेटी देने सुध्दा टाळले होते जनतेच्या सामोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु त्या समस्यांचे निराकरण मात्र रामदास तडस करू शकले नसल्याने जनतेने आपली जागा दाखवून दिली त्यामुळे नवीन खासदार अमर भाऊ काळे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यात आले असल्याची चर्चा जनसामान्य नागरिक करीत असल्याचे दिसून येत आहे हे विशेष नवनिर्वाचित खासदार अमर भाऊ काळे यांचे अभिनंदन करतेवेळी शिवसेना व कांग्रेस चे पदाधिकारी सुरेश टरके, श्याम शिर्के, प्रफुल मुंदाने, शरद वरकड, अनिल धुर्वे,सुरेश मुंदाने,नथ्थुजी चौधरी, शंकर पांडे, रमेश मसरे, प्रवीण टापरे, राजकुमार दंडाळे, विलास चौधरी, साहेबराव उंबरकर, दिनेश गायकवाड, बाबाराव गायकवाड, बाबाराव गावंडे, चंदुजी गावंडे , जीवन नसकरी इत्यादी उपस्थित होते.

शरद वरकड साहसिक न्यूज -/24 साहूर, आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!