समुद्रपुर येथे शेतकरी संघटना वर्धा जिल्हा बैठक…

0

जिल्हा अध्यक्ष उल्हास कोटमकर यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन.   

 वर्धा -/ शेतकरी संघटना जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या वतीने दि. 7 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला दुपारी 12.30 वाजता, स्शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर येथे विविध विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी बंधू भगिनी, तरुण बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन. जिल्हा अध्यक्ष उल्हास कोटमकर. तालुका अध्यक्ष सुनील हिवसे. स्व. भा.प.प्रदेश अध्यक्ष मधुसुदन हरणे. अजाबराव राऊत डॉ. हेमंत इसनकर. दिनेश निखाडे.दिनेश महाकाळकर. संदीप भोले. सचिन घूमडे. शंकर घुमडे.मनिष निखाडे. डॉ. नरांजे.कवडू कोटमकर. तुकाराम थुटे.बाबासाहेब धोटे. आदींनी उपरोक्त बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन असून -शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, वीजबिल मुक्ती 2) – पिक विमा रक्कम त्वरीत मिळणे बाबत 3) अतीवृष्टीची तात्काळ पंचनामे करून मदत मिळणे बाबत 4) आवास योजने च्या घरकुल लाभार्थींना त्वरित रक्कम मिळण्याबाबत 5) शेती शिवार रस्ते पांदण रस्ते निर्माण करणे बाबत 6 ) वन्यप्राणी पिक संरक्षणासाठी शेती कुंपणाचा लाभ सर्वांना मिळण्याबाबत 7) विदर्भ राज्य निर्माण करण्याचे मागणी दि. १० ऑगस्ट २०२४ ला नागपूर येथे होणा-या लाॅंगमार्च मध्ये सहभागी होण्याचे नियोजन 8) आगामी विधानसभा निवडणूकीची रणनीती आखणी.करून कार्यक्रम ठरविणे .बैठकीनंतर लगेच तहसिलदार समुद्रपूर यांना निवेदन देण्यात येईल.आयोजक – शेतकरी संघटना, समुद्रपूर तालुका यांनी प्रसिद्धी पञकातून कळविले आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक news-/24 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!