सामाजिक संघटणा व स्थानिक संस्था चा स्वागत उत्साह हवेतच विरगळला…

0

🔥रेल्वे उदघाटन च्या दिवशी भिडी रेल्वे स्थानकावर सूकसूकाट.

भिडी / वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचे काम कळंब पर्यंत पूर्ण झाले या करिता वर्धा-कळंब रेल्वे सूरळित सूरू होनार या करिता यवतमाळ वरूण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रूवारीला कळंब रेल्वे स्थानकावर दूरभाष द्वारे रेल्वे चे उद्दघाटन ५ वाजता करण्यात आले या वेळी वर्धा जिल्हाचे खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दर्शवून रेल्वे वर्धेकडे रवाना केली व स्वत ही कार्यकर्त्यासह वर्धे पर्यंत प्रवास केला.
कळंब रेल्वे स्थानकावरून वर्धेकडे जातांना वर्धा जिल्हा प्रारंभ प्रथम पहिले रेल्वे स्थानक भिडी असल्याने व वर्धेकडून यवतमाळ कड़े जातांना तिन नंबर वर असलेले भिडी रेल्वे स्थानकावर उद्दघाटन दिनी सूकसूकाट दिसून आला सायंकाळी ६ वाजता मात्र या रेल्वे स्थानकावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी असे तिन ते चारच दिसून आले
या बाबत जिल्हा रेल्वे अधिका-यांनी भिडी ग्रामपंचायत ला,सामाजिक कार्यकर्ता ना कोणतिही माहिती दिली नसल्याने उद्दघाटन प्रसंगी,व प्रथमच येथून धावना-या रेल्वे चे स्वागत व आपल्या गावाच्या रेल्वे स्थानकावर करावे असी आशा बाळगणा-या सामाजिक कार्यकर्त्याचा व ग्रामपंचायत पदाधिका-यांचा उत्साह हवेतच विरगळला.याची माहिती नसल्याने कोणिही स्थानकावर आले नाही
{भाजपा कार्यकर्त्याना माहिती होती}
कळंब -वर्धा रेल्वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेहस्ते उद्घाटन होनार व वर्धा जिल्ह्याचे खासदार हिरवी झंडी दर्शवून कळब वरूण रेलवे सोडनार व त्याच रेल्वे ने खासदार आपला वर्धेपर्यन्त प्रवास करनार हि माहिती भिडी स्थानिक भाजपा कार्यकर्तांना होती पन स्थानिक कोणतांही कार्यकर्ता गावाच्या रेल्वे स्थानकावर येवून रेल्वेचे व रेल चालकांचे स्वागत करण्याकरीता आले नाही या वरूण स्थानिक कार्यकर्ता फंक्त पक्ष कार्यात पद व विविध विभागाचे पदे घेण्याकरिताच आहे का ?असा प्रश्न या भिडी परिसरात घूमते आहे .पक्षांतर राहूण विविध पदे घेण्याकरिताच पूढे पूढे जाणे कार्य मात्र शून्य करणे
भिडी रेल्वे स्थानकावर रेल्वे सायंकाळी ७ वाजता आली असता याच रेल्वे गाडी मंध्ये जिल्ह्याचे खासदार प्रवास करिता होते त्यांनी सुद्धा या रेल्वे स्थानकावर कोणतेही स्वागत झाले नाही हे उघड्या डोळ्यानी पाहाले व रेल्वे या स्थानकावर फंक्त एकच मिनिट थांबून पूढे देवळी वर्धा कड़े रवाना झाली या बाबत स्थानिक कार्यकर्त्याच्या कार्याबंदल विविध चर्चेला उदान आले आहे.
(वर्धा कळंब रेल्वेचे आज उद्दघाटन होनार व वर्धा नांदेड़ या रेल्वे मार्गाने आज पासून रेल्वे धावनार या बाबतची कोणतेही माहिती आम्हा ग्रामपंचायत ला देण्याचे आली नाही
सरपंच सचिन बिरे भिडी 

भिडी गांव हे देवळी तालूक्यातील दूस-या नंबर चे असून लोकसंख्या पांच हजार आहे गावाला पंधरा ते विस खेड्यांचा परिसर लाभला असून या भिडी रेल्वे स्थानकावर आज रेल्वे धावनार या बाबतची कोणतेही माहिती कोणत्या ही अधिका-यांनी व लोक प्रतिनिधी दिली नसल्याने रेल्वे व रेल चालकांचे स्वागत समारोहांचा उत्साह आमचा हवेतच विरघळला
सूनिल चोरे सामाजिक कार्यकर्ता भिडी

राजू वाटाणे साहसिक न्यूज/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!