बीड़कीन -/नियमा प्रमाणे राशन दुकानावर बोर्ड लावने बंधनकारक आहे पण दुकान क्र १६० चक्क फलकच नाही.अशा राशन दुकानाचा तातकाळ परवाना रद्द करण्यात यावी अशी जणतेत चर्चा चालू आहे.काही दुकाना बाहेर राशन दुकान म्हणून फलक आहेत पण इंग्रेजांच्या काळातील आहे असे वाटत आहे कहींचे फलक कशाचे हे समजत नाही.अन्न पुरवठा अधीकारी यांचा व पैठण तालुक्यात राशन दुकानदाराण सोबत मेवा मिठाईची देवान घेवान आहे अशी चर्चा तालुक्यात होत आहे.) याच प्रकरणाची बातमी ६ सप्टेंबर रोजी साहसिक पोर्टलला प्रसिद्धि झाली होती याची दखल घेत दुकान क्र १६० वर आज हा फलक लावण्यात आला.परंतु बाकीच्या राशन दुकानदाराने फलकची दखल घेतलेली दीसून येत नाही.अजूनही दुसऱ्या राशन दुकानावरती नाव न दिसणारे फलक दिसून येत आहे.पुरवठा अधिकारी यांच्यावर कार्यवाही करतीन का ? अशा अनेक चर्चा सध्या बिड़किन मध्ये रंगलेल्या देसून येत आहे.