सेलू / येथे २८ मार्च ला सेलू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय विकास चौक सेलू,शिवसेना तालुक्याच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.तसेच या शिवजयंती चे नेतृत्वात शिवसेना तालुका प्रमुख अमर गुंधी,शिवसेना तालुका समन्वयक योगेश ईखार,तसेच शिवसैनिक यांच्या नेतृत्वात ही शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच त्यावेळी सर्वप्रथम आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांच्या उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख सुनील पारसे, तालुकाप्रमुख अमर गुंधी, तालुका समन्वयक योगेश ईखार, उपतालुकाप्रमुख अतुल काकडे, शहर प्रमुख प्रशांत झाडे, शहर संघटक पिंटू पराते,आमचे सहकार्य धनराज सयाम, महिंद्रा ठाकरे, रोशन भेंडे, सुनील तीमांडे, रशीद शेख, मोहन लटारे, प्रीतम राऊत, भूषण चौधरी, विशाल हिंगे, सागर ठाकरे, वैभव मसराम, साहिल वाघमारे, पियुष मसराम, पुष्कर श्रीरामे, अनुज कुंबरे, राहुल उजवणे, सुरज बावणे, हरीश टेकाम, विकास तावडे, आशिष राऊत, बाळू भुरे, व आमचे घोराड चे शिवसैनिक यांच्या हस्ते मसालेभात जिलेबीचे वाटप करण्यात आले आहे.तसेच माहेर शांती निवास इथले सर्व आमचे सहकारी मित्र बाबा लोकांना आमंत्रित करून या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यापासूनच कार्यक्रम सुरू करण्यात आला.तसेच आमचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जोसामध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आला