हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लगत ४१ एकर जागेवर मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करण्याची मागणी…..

0

🔥केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली चर्चा…

🔥हिंगणघाट शहरातील जनतेची मागणी.

हिंगणघाट-/ शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी या मागणीचे निवेदन माजी आमदार.राजू तिमांडे सह माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर व शिस्त मंडळ यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली व ७/१२ सकट संपूर्ण जागेची माहिती दिली यावेळी नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली व मेडिकल कॉलेज ४०० बेड दवाखाना लगतच जागा निश्चित करू असे आश्वस्त केले.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!