🔥१४ महिलांच्या मृत्यूच्या बातमीची पसरत आहे देवळी शहरात सर्वत्र अफवा.
देवळी -/ शहरातील तालुक्यासह आज ९ डिसेंबर रोजी सकाळपासून जिकडे तिकडे १४ लोकांच्या मृत्यूची अफवा संपूर्ण देवळी शहरात पसरली आहे.परंतु ही बातमी अफवा असल्याची दिसून येत आहे तरी शहरवासीयानं सह तालुक्यातील या अफवेला बळी पडू नये.तसेच याच माहितीची शहानिशा केली असता सर्व पोलीस स्टेशन व महावितरण विद्युत केंद्र यांना या घटनेची माहिती विचारली असता त्यांनी असे सांगितले की अशी कुठलीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही यावरून असे स्पष्ट होते की ही बातमी सर्वतः खोटी असून ती केवळ अफवा आहे तरी यावर विश्वास ठेवू नये.