Month: February 2022

मोठी घटना…पुलगाव सीएडी कॅम्पमध्ये आग

प्रतिनिधी / वर्धा : कालबाह्य बॉम्ब निकामी करतांना पुलगाव येथील सीएडी कॅम्पमध्ये आग लागण्याची घटना आज सोमवारी घडली. दुपारी 12...

मानस अॅग्रो साखर कारखाना जामणी कडुन ऊस तोडणी करीता शेतकर्‍यांची लूट

मदनी आमगाव/ गजेंद्र डोंगरे: मदनी आमगाव परिसरात असलेल्या मानस अॅग्रो शुगर अॅण्ड पाॅवर लिमिटेड तर्फे ऊस उत्पादकांना खुप मोठ्या प्रमाणावर...

देवदर्शनाला जाताना कारचा अपघात; तीन भाविकांचा मृत्यू

प्रतिनिधी/ वर्धा: महाशिवरात्रीनिमित्त पचमडी येथे देवदर्शनाला जाताना कारचा अपघात घडला. यात वर्ध्यातील दोघे तर अमरावती मधील एकाचा अपघातात मृत्यू झाला...

वर्ध्यात रेव्ह पार्टी’वर धाड; चाळीस हजारांची विदेशी दारू जप्त, दोघांना अटक

क्राईम प्रतिनिधी / वर्धा: देश कोरोनाच्या विळख्यात असतानाच रेवा पार्ट्या करण्याचे आणि अंमली पदार्थ सेवन धिंगाणा घालण्याचे प्रकार वर्ध्यात उघडकीस...

पुलगाव येथील डॉक्टर दाम्पत्याच्या ‘ समीरण’ला मायदेशी परतण्याची ओढ

पुलगाव / प्रतिनिधी : येथील मुख्य मार्गावरील रहिवासी असलेल्या डॉ . विजया आणि डॉ . चंद्रशेखर काळे या डॉक्टर दाम्पत्याचा...

क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी व पदव्युत्तर पदवी यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

प्रतिनिधी / वर्धा : भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर...

रसुलाबाद स्मशानभूमी च्या गेट ची कायमस्वरूपी उपाय योजना करा

नागरिकांची मागणी रसुलाबाद/संदीप रघाटाटे: पुलगाव मार्गावर असलेल्या हिन्दू स्मशानभूमी च्या लोखंडी गेट च्या वारंवार चोरट्यानी चोरून नेण्याचा अनेक वेळा प्रयत्न...

आ. चंद्रकांत पाटील यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट:गुन्हा दाखल

मुक्ताईनगर / पंकज तायडे: मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचे विषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केले या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा...

मुक्ताईनगर उप विभागिय अधिकारी यांची पाटण जिल्हा सातारा येथे बदली झाल्याने निरोप सत्कार कार्यक्रम

मुक्ताईनगर/ प्रतिनिधी : पोलिस निरीक्षक राहुल खताळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक...

युक्रॉंन हल्याच्या एक दिवस अगोदरच घोराडची डॉक्टर जानवी पोहोचली मायदेशी

सागर राऊत / सेलू : सेलू तालुक्यातील घोराड येथील रहिवासी तसेच सेलू येथील मेडिकल स्टोरचे संचालक राहुल त्रिवेदी यांची मुलगी...

error: Content is protected !!