अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी गांधी विनोबा विचारधारा केंद्रस्थानी असावी – वर्धेकरांची मागणी
साहसिक न्युज24 प्रमोद पाणबुडे/वर्धा: आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात वर्धानगरीत होणार असून स्थानिक नियोजनाबाबत...