हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !यंदा हलालमुक्त गणेशोत्सव साजरा करा ! हिंदु जनजागृती समिती
गणेश मंडळेही हलालमुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती ! भारतात सरकारच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या...