Month: October 2023

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,इंद्रकुमार सराफ,लोकनेते प्रा. सुरेश देशमुख अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर.

लोकनेते प्रा. सुरेश देशमुख अमृत महोत्सवानिमित्त   रक्तदान शिबीर वर्धा : 'रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान करण्याचा उपक्रम प्रशंसनीय...

सी.आय.यु. पथकाकडून दारूबंदी प्रकरणात १२,९१,४००/- चा माल जप्त

वर्धा : दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक...

शेतकऱ्यांचा शेतामधील वीज पुरवठा दिवसा सुरु करा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सिंदी (रेल्वे) : हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) या भागात शेतकऱ्यांना शेतामध्ये वीज पुरवठा...

माजी नगरसेवकासह रेती तस्करावर महसूल प्रशासनाची धडक कारवाई.

हिंगणघाट : ११ ऑक्टोम्बर रोजी तालुक्यात महसूल प्रशासन तसेच पोलीसांनी कारवाई करूनही रेती माफिया अवैध रेतीचोरीचा गोरख धंदा सुरुच असल्याचे...

वर्ध्यात हरणाच्या मटनावर ताव – वर्ध्यात हरणाची शिकार करून केली हॉटेलात पार्टी!

वर्ध्यातील सावंगी येथील 'ठाकरे किचन' मधली धक्कादायक घटना हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या अकरा जणांवर गुन्हा दाखल दोन आरोपींना वनविभागाने...

भाजपा मच्छिमार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज बावणे.

सिंदी (रेल्वे) : येथील अतिशय सय्यमी स्वभावाचे पंकज बावणे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी भाजपा मच्छिमार सेल...

पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करा.

सिंदी (रेल्वे) : सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोझॅक, खोडकिडी, बुरशी व करपा या रोगराईमुळे वर्धा जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन...

सर्व शासकीय पद भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा काढलेला जीआर रद्द करा- नगरसेवक सौरभ तिमांडे.

महाराष्ट्र सरकारने हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे. नगरसेवक सौरभ तिमांडे सह विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. हिंगणघाट : ०९...

शिवसेना शिंदे गट सिंदी शहर प्रमुखपदी बबलू गवळी यांची नियुक्ती.

सिंदी (रेल्वे) : ८ ऑक्टोंबर रोजी रविवारला सिंदी रेल्वे येथे किशोर भांदकर यांच्या घरी शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणी करीता छोटेखानी...

अंकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या !

🔥 खटला फास्टस्ट्रेक कोर्टात चालवा. 🔥 श्री. संताजी अखिल तेली समाज संघटनेचे निवेदन सादर सिंदी (रेल्वे) : वर्धा जिल्ह्यातील दहेगाव...

error: Content is protected !!