मोकाट जनावरांना लावणार रिफ्लेंक्टव्ह बेल्ट उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली माहिती…
रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम प्राण्यांना जियोटॅगींगयुक्त बेल्ट लावणारा पहिला उपक्रम. वर्धा / मानवी चुकांमुळे रस्त्यावरील अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी...
