Month: June 2024

वर्धा जिल्ह्यातील ५० वर्ष पूर्ण झालेल्या दारू बंदी कायदयाचे फायदे सांगा.

जय महाराष्ट्र युवा संघटन तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.. वर्धा -/ जिल्हा हा महात्मा गांधीजी यांच्या पावन स्पर्शाने जगभरात प्रसिद्ध...

हिंगणघाट शहरात अवैध रेतीसाठा जप्त, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांची कारवाई…..

हिंगणघाट -/ आज २७ दिन रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा नांदगाव येथील येनोरा रोड ला लागून असलेल्या प्लॉटिंग मधील...

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लागत मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करा…

🔥माजी आमदार तिमांडे यांचे नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन. 🔥हिंगणघाट शहरातील जनतेची मागणी. हिंगणघाट -/ शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा...

जागतिक आमली पदार्थ वर उपविभागीय पोलीस पथकांची कारवाई…

*🔥जागतीक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी ३ लाख ११ हजार रुपयांचा अंमली पदार्थ गांजा पकडला.....

कोऑपरेटीव्ह बैंकेतील जमा असलेला पैसा मिळाला नाही तर ८२ वर्षांची म्हातारी करणार आत्महत्या…..

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथील ८२ वर्षांची म्हातारी नथाबाई लवनकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून कोऑपरेटीव्ह बैंकेत दोन लाख पन्नास हजार...

संत भोजाजी महाराज मंदिराश्रीत श्री गुरूदेव सेवा मंडळ सालोड – हीरापूर च्या वतीने विविध कार्यक्रमात खंजिरी भजनावलीचा कार्यक्रम….

   पुरणपोळीचा महाप्रसाद श्री ला अर्पण!. आजनसरा -/ श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे सालोड हिरापुर येथील गुरुकृपा भजन...

चीतेगाव येथे ९,१० उर्दू वर्ग सुरु करण्याकरीता अमर अक्रम सय्यद यांचा आत्मदहनाचा इशारा…..

औरंगाबाद,बीड़कीन -/ पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. परंतु चीतेगावातील केंद्रीय प्राथमिक उर्दू शाळा...

कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभारामुळे बैलांसह बैलबंडी फसली शिखलात….

🔥पळसगाव (बाई) येथील घटना.🔥गावातील युवकांच्या तत्परतेने वाचले बैलाचे प्राण.                    🔥कंत्राटदार, अभियंता...

अवैध सुगंधी तंबाखू वर हिंगणघाट डी. पी. पथकाची मोठी कारवाई…

हिंगणघाट -/ येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, मूखबीर कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव...

विनोद भरणे हत्या प्रकरण देवळी शहरात उसळला रोष …..

     🔥हत्यातील मृतक विनोद भरणे वय ४५ वर्ष रा.सोनेगाव आबाजी 🔥माजी खा.रामदास तडस,युवा संघर्ष मोर्चा,हजरत दिनशावली मज्जित ट्रस्ट,यांनी शेकडो...

error: Content is protected !!