लालपरी च्या आत शिरून शालेय मुलींना मारहाण करणाऱ्या समाज कंटकांच्या घरावर हल्ला,एकाला चोपले…..
🔥उघडपणे होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे शालेय मुलीवर हल्ला झाला,पोलिसांचे मात्र दुर्लक्ष.🔥मोई तांडावरून दारू विक्री नसतांना दोन किलोमीटर अंतरावर आबाद...