१ कोटींच्या निधीतून आंबेडकर पुतळा परिसराचे भव्य सुशोभीकरण; हिंगणघाटमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू
🔥१ कोटींच्या निधीतून आंबेडकर पुतळा परिसराचे भव्य सुशोभीकरण; हिंगणघाटमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू.🔥आमदार समीर कुणावार यांचा पुढाकार; मंत्री संजय शिरसाट...
