पोलीस अधीक्षक वर्धा कडून,पंकज वाघोडे ठाणेदार सेलू सन्मानित

0

🔥पोलीस अधीक्षक वर्धा कडून,पंकज वाघोडे ठाणेदार सेलू सन्मानित.

वर्धा,सेलू -/ दिनांक 5.08.2026 रोजी मिळालेल्या माहितीवरून विध्यार्थी नामे ओमकार प्रकाश लाहेवार उम रखेड जिल्हा यवतमाळ हा मोटर सायकलने वर्धे कडे निघाला असून त्याने फोन द्वारे कुठेतरी आत्महत्या करतो असे सांगितले या माहितीवरून मा. ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू यांनी मोबाईल चे लोकेशन वरून त्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला व तो महाबळा ते कोटंबा फाटा रोड लगतच्या शेतामधील विहिरीत उडी मारल्याचे समजताच तात्काळ पोहनाऱ्या वेक्तीच्या साह्याने त्या मुलाला विहिरीच्या बाहेर काढून त्याचे समुपदेशन केले व त्याचे प्राण वाचविले या कामाची दाखल घेऊन

स्वातंत्र्य दिनी मा. पोलिस अधीक्षक वर्धा सौरभजी अग्रवाल यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू श्री पंकज वाघोडे यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले.

              ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!