देवळी -/ देवळी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे देवळी पोलीस स्टेशन हादरली असून पुढील कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी पुढील कारवाई करीत आहे बघत राहा पुढील भागात सविस्तर माहिती काही वेळातच (क्रमशः)