देवळी चे माजी ठाणेदार संदीप कापडे अपराधसिद्धी पूरस्काराने सम्मानित 

0

🔥देवळी चे माजी ठाणेदार संदीप कापडे अपराधसिद्धी पूरस्काराने सम्मानित 

 देवळी,वर्धा -/ पोलीस ठाण्याला चार महीने कार्यरत सेवा देणारे व नूकतेच पोलीस स्टेशन सायबर ,जिल्हा वर्धा येथे तैनात असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने सन २०२३ या कालावधितील सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी हा पूरस्कार मा.अपर पोलीस महासंचालक गून्हे अन्वेषन विभाग पूणे यांचे हस्ते २५ऑगष्टला प्रदान करण्यात आला कापडे हे देवळी पोलीस निरीक्षक असतांना देवळी पोलीस स्टेशन परीसरात गूंड गिरीला , अवैध व्यवसाईकांचे धाबे दनानले तसेच अन्याय कारक वाद ,व मारहानीच्या घटणेला आळा बसला होता त्यांच्या कार्याबंदल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.त्यांना मिळालेल्या पूरस्कार बाबत वार्ता पसरताच संदिप कापडे यांचे सर्व स्थरातून अभिनंदन व शूभेच्छा चा वर्षाव होत आहे.

        गणेश रेंगे पाटील                  साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!