साटोडा येथे पोलिओ लसीकरणाला १०० टक्के यश…

0

वर्धा / भारत पोलिओ मुक्त होण्यासाठी हे लसीकरण करण्यात येते.यावेळी साटोडा येथे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.
यासाठी गावातील आशा वर्कर रंजना मुन, अंगणवाडी मदतनीस दिपाली ओरके, मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. व आपल्या पाल्यांना पोलिओचा डोस दिला. आणि याचेच फळ म्हणून गावात १०० टक्के पोलिओ लसीकरण पूर्ण झालेत.

 चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!