आरोग्य इमारतीचे लोकार्पण, जनकल्यानाच्या योजना गावोगावी पोहचल्या पाहिजे,खा.तडस..

0

देवळी / शासनाच्या वतीने नागरीकांना आरोग्य सुविधा पोहचवण्याकरीता विविध योजना सुरु करण्यात आला आहे. पण त्या योजना गावोगावी पोहचवीण्याची नितांत गरज असल्याचे खासदार रामदास तडस यांनी आपल्या भाषणातून सांगितले.शासनाच्या वतीने देवळी येथील प्राथमिक आरोग्य कार्यालयाच्या परीसरात तालुका वैद्यकीय अधिकारी,कार्यालय व तालुकास्तरीय प्रयोग शाळेच्या इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला.यावेळी खा. रामदास तडस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व आमदार रणजीत कांबळे उद्घाटक म्हणून उपस्थीत होते कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पराडकर,तसेच तहसीलदार दत्तात्रय जाधव, गट विकास अधिकारी प्रफुल लोखंडे, मांजी नगरसेविका जयश्री देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.देवळी येथे तालुका स्तरावर प्रयोगशाळा झाल्याने विविध आजाराच्या तपासन्या होतील जनावराच्या मुळे सानिध्यात आलेल्या लहान मुलांना होणान्या आजाराविषयी तपासण्या करणे व लवकर उपचार कुरणे सोईचे होणार असल्याचे आमादार रणजित कांबळे यांनी या प्रसंगी सांगितले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राज पराडकर यांनी नितांत गरज पूर्ण झाल्याचे सांगितले.यावेळी प्रास्ताविक डॉ. सोनाली मामुलकर व संचालन अशोक कोल्हे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला सुनील बासू,जब्बार तव्वर,सुरेश वैध,बविता ताकसांडे,सचिन कुंभरे,दिलीप कठाणे, सविता गोठेकर,मंजुषा गटुले, बबीता चव्हाण,बाबाराव कन्हेर,

सागर झोरे साहसिक न्यूज / 24 देवळी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!