तरुणाचा आकस्मिक निधन,परिवार पडला उघड्यावर…

0

      आष्टी शहीद /शहरातील रहिवासी सुलेमान पठान यांचे एक कुलते एक सुपुत्र जुबैर खा पठान वय २० वर्ष याचे दि.28 मार्च रोजी रात्री आकस्मिक निधन झाले.आष्टी शहरातिल सुलेमान पठान यांचे बस स्थानक परिसरात हॉटेल आहे. त्या दुकानाला त्यांचा मुलगा जुबैर पठान चालवत होता. सर्वाण सोबत त्याचे आपुलकीचे संबंध असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. दि २८ मार्च रोजी रात्री अचानक त्याचे डोक दुखत असल्याणे त्याला आष्टी येथिल ग्रामीण रुग्णालयात आनन्यात आले.प्रकृति खालवल्याने त्याला तात्काड अमरावती ला रेफर करण्यात आले.जीवन मरणाच्या वाटेतच या तरुण युवकाने आपली शेवटची श्वास घेतली.आणि अचानक मृत्यु झाला. त्याच्या या अचानक जान्याने आई वडिलान वर दुखाचा डोंगर कोसडला आहे.आज शुक्रवार ला त्याचे मुस्लिम कब्रस्थान मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.त्याच्या अंतिम यात्रेत आष्टी शहरातील हजारों लोक सहभागी झाले. या तरुण युवकाच्या अचानक जान्याने सर्वत्र हड़ हड़ होत आहे.तो भाजपा नेते आवेज खान यांचा मामे भाऊ होत हे विशेष.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!