हिच ती ट्रॅक्टर ट्रॉली वर्धा शहरात अवैध रेती वाहतूकला परवानगी दिली तरी कोणी यांना?
वर्धा -/स्थानिक वर्धा शहर येथील हिंद नगर परिसरात भरदिवसा रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.गेल्या काही दिवसा अगोदरच शासनामार्फत रेतीचे घाट बंद करण्यात आले आहे.तरीसुद्धा शासनाच्या डोळ्यात दूर झोकत रेतीमाफिया सर्रासपणे रेतीची वाहतूक करीत आहेत. स्थानिक हिंद नगर ते रामनगर परिसरातून ही वाहतूक केली जात आहे.अशा होणाऱ्या गैर प्रकाराला कोणाचा पाठबळ लाभत आहे व यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे…