छ.संभाजीनगर जिल्हयात चमकले बीड़कीनचे तायक्वांदो खेळाडू…

0

बीड़कीन,पैठण -/ तालुक्यातील बिडकीनचे बिगस्टार तायक्वांदो अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत यश मिळाले आहे. बिगस्टार अकॅडमी संचालक संतोष बसनेत, सुनील बसनेत यांचा मार्गदर्शनाखाली बिडकीन शहरात सुरू असलेल्या तायक्वांदो अकॅडमी कोच हुजेफ अतार प्रशिक्षणाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. रुद्र कडुबाळ धर्मे (गोल्ड मेडल) अर्शद वाहेद शेख (गोल्ड मेडल) मेहराज मीनाजुद्दीन इनामदार (सिल्वर मेडल) अमेमा कदीर् शेख (सिल्वर मेडल) रेहान शेख (सिल्वर मेडल) योगेश गोरखनाथ धर्मे (सिल्वर मेडल) अमर वाहेद शेख (सिल्वर मेडल) पुष्पा कडुबाळ धर्मेंद्र(ब्राऊज मेडल) अनस आमेर खान (ब्राऊज मेडल)या यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बिगस्टार तायक्वांदो अकॅडमी तर्फे व बिडकीन शहरात सत्कार करण्यात आले आहे.

अर्षद शेख साहसिक news -/24 बिडकीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!