सावंगी (मेघे) येथील जमिनीच्या कागदपत्रात हेराफेरी करणारे आरोपी माजी खासदार दत्ता मेघे तसेच माजी आमदार समीर मेघे व अन्य दोन आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून गजाआड करा – साहासिक जनशक्ती संघटनेची मागणी.
सावंगी (मेघे)/विशेष प्रतींनिधी: विदर्भातील प्रसिद्ध महाठक माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार सागर मेघे, वैभव मेघे व मनिष वैद्य या...