युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) मध्ये पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक पटकावून केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक यांचे हस्ते सत्कार
प्रतिनिधी/वर्धा : दिनांक ८ ऑक्टोंबर ते १० ऑक्टोंबर या दरम्यान गोवा राज्यातील मडगाव येथे ४ थी युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी...