ताज्या बातम्या

महीलेला ओळखीच्या माध्यमातून अडीच लाखाने गंडवून तीच्यावर केला जबरदस्तीने बलात्कार….

आर्वी -/ सदर गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी महीला राहणार. एल. आय.जी. कॉलनी, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा...

राज्य शासन,व्हॉईस ऑफ मीडियाचे ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार जाहीर….

🔥व्यंकटेश जोशी,वैभव वानखडे,सीमा सिंग,डॉ.विजय दहिफळे,शिवाजी बनकर यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश. मुंबई,वर्धा -/ राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, समाजसेवेसाठी आपले संपूर्ण...

हिंगणघाट शहरातील एसटी बस स्थानकाच्या शौचालयात एक अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे…..

हिंगणघाट -/  येथे आज १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजताचे दरम्यान एका प्रवासी महिलेला शौचालयात असलेल्या डस्टबिनमध्ये अर्भक मुलगा असल्याचे...

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजीराजेंचा इतिहास समजावून घेणे गरजेचे,समीर देशमुख….

🔥जिल्हा स्तरावरील वकृत्व स्पर्धा संपन्न. सेवाग्राम -/ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यांचा दैदिप्यमान...

हिंगणघाट डि.पी.पथकाची मोहा दारु वर कारवाई…..

हिंगणघाट -/ येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 15/02/2025 रोजी आगामी सन उत्सव संबंधाने पोलीस ठाणे परिसरात वॉश आऊट...

साटोडा येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न….

वर्धा -/ प्राथमिक आरोग्य केंद्र आंजी तर्फे डॉक्टर विराज घुरडे यांचे मार्गदर्शनात व आरोग्य कर्मचारी,लॅब टेक्निशियन,आरोग्य सेविका,आशा वर्कर यांचे उपस्थितीत...

अंतोरा येथे शिवजयंती निमित्त आमदार चषक कब्बड्डी स्पर्धेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन….

🔥अंतोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचा उपक्रम. आष्टी शहीद -/ येथुन नजीकच असलेल्या अंतोरा येथे जगदंबा स्पोर्टींग क्लब माणिकनगर व...

आर्वी शहरावासीयांनी शाहिदांना दिली श्रद्धांजली…….

🔥पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे केले स्मरण. आर्वी -/ विविध सामाजिक संघटनाच्या वतीने कश्मीर येथील पुलवामा मध्ये आतंकवादी यांच्या कार्याता पूर्ण हल्ल्यात...

वर्ध्याच्या दाते स्मृती संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर….

🔥प्रमोद मुजुमदार,दादा गोरे,अजीम राही,नामदेव कोळी,सुरेश पाटील,प्रतिभा सराफ,किरण डोंगरदिवे मानकरी. वर्धा -/ महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात मान्यताप्राप्त असलेल्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या...

ए.टी.एम मधुन विड्रॉल करून फसवणूक करणारी टोळी हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात….

हिंगणघाट -/ येथे हातचालाखीने ए.टी.एम ची बदली करून ए.टी.एम मधुन पैसे विड्राल करून फसवणुक करणारे अटल गुन्हेगाराना 24 तासांच्या आत...

error: Content is protected !!