उमरखेडमध्ये गॅरेजमध्ये ट्रॅक्टरचे वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी
🔥उमरखेडमध्ये गॅरेजमध्ये ट्रॅक्टरचे वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी 🔥बैलबाजार परिसरातील घटना; विहिरीच्या ब्लास्टिंग यंत्रणेतील स्फोटकांमुळे...
