अकस्मात आलेल्या वादळाणने केळी,पपई चे मोठे नूस्कान

0

🔥अकस्मात आलेल्या वादळाणने केळी,पपई चे मोठे नूस्कान.

देवळी,भिडी -/ परीसरात २ मे ला आलेल्या वादळी वा-याने परीसरातील केळी , पपई व तिळाचे मोठे नूस्कान झाले  शनिवारला रात्री ९ वाजताच्या दरम्यान अकस्मात आलेल्या वादळी वारा व मेघ गर्जना सूरू झाल्याने सर्वत्र आहाकार सूरू झाला रात्रीचा वेळ असल्याने घरा बाहेर कोणालाही निघता आले नाही त्यातही विजेचा पत्ताच नाही यात बाभूळगाव (खोसे) येथिल शेतकरी जिवण ढोक यांच्या तिन एकर शेतातील केळीचे पीक डौलदार उभे होते व फळधारणा परिपक्वं झाली असता हाती येणा-या पिकांचे या वादळाचे मोठ्या प्रमाणात नूक्सान केले तसेच या परीसरात अकस्मात आलेल्या वादळाणे घरावरील टिणपत्रे उडाली वृक्षे कोलमडली तर उन्हाळ्यात घरावरती जिवन सामूग्री वाळू घातली असता तिही या वादळाणे काढू दिली नाही यात काही नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नूक्सान झाले आहे .बाभूळगाव येथिल केळीचे मोठ्या प्रमाणात नूक्सान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .शासणानी त्यांना त्वरीत मदत द्यावी असती मागनी होत आहे.

           राजू वाटाणे साहसिक      News-/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!