अल्लिपुर येथील पोलिसांनी दारू विरोधात केली कारवाई..

0

 वर्धा / होळी या सणानिमित्त दारू विक्रेत्यांवर अंकुश ठेउन आपल्या हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी या उद्देशाने होळी उत्सवाच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन अल्लीपुर अंतर्गत पोलिसांनी कापसी कन्होली जवळ वर्धा नदीचे काठाने पोलिस तसेच होमगार्ड सैनिक यांच्या सहाय्याने वॉश आऊट मोहिम राबविण्यात आली. मोहिमे दरम्यान 17 लोखंडी व 37 प्लास्टिक ड्रम मधील कच्चा मोहा सड़वा रसायन व उकळता मोहा रसायन सडवा असा एकूण जुमला किंमत 2,98,400/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट करन्यात आला. आरोपी . विलास नान्हे, प्रकाश मेश्राम यांचे विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात येत आहे.अधिक तपास ठाणेदार प्रफुल्ल डाहुले सह बिट जमादार करीत आहेत.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!