वर्धा -/ वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बरगडी ता. जि. वर्धा. द्वारा आयोजित क्रांती दिना निमित्य कार्यकर्ता मेळावा. शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ ला द इव्हेंट सभागृह दत्त पूर्ण टि पाॅईंट वर्धा. येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्षमणराव गमे सर्वाधिकारी अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ,गुरुकुंज मोझरी या प्रसंगी की.बऱ्याच देशभक्ताना मंचावरील मान्यवरांनाचे स्वागत.आणि गुरूदेव सेवकांचा सत्कार.करुन मनोगत व्यक्त करताना लक्ष्मण दादा गमे म्हणाले की. वं तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे होता आणि महाराष्ट्र राज्याचे कार्य वैभव जगात दर्शन घडवून होऊन जावुदयावे.आजघडीला पैशाच्या हव्यासापोटी भारत रत्न पुरस्काचा अपमान च होय काही जसे मद्य तंबाखू जन्य हानिकारक भपकेबाजी नजाहिराती करून तरुणांना व्यसनी करण्यासाठी बळ देत असून देशासाठी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळून देणारे देशभक्त फासावर जाताना काय डोक्यात विचार आणत असतील आणि आज काय वेळ आली भारता तुझ्या देहाला.ग्रामगीता युग ग्रंथ शेतकऱ्यांना अर्पण केलापण तोच आज भरडल्या जात आहे. शेतकरी देश. सेवा कार्य संरक्षण.पर्यावरण संवर्धन विकास म इलेक्ट्रॉनिक प्रचार प्रसार प्रचंड खे का निष्काम हि ग्राम सेवा याचे चितंण मनन कार्य विचारमंथन प्रत्येक गुरूदेव सेवक नागरिकांनी करायला पाहिजे. ते दर्शन घडविले पाहिजे हिच क्रांती होईल.क्रांतिनायक मानवतेचे महापुजाररी ब्रम्हलिन वं. राष्टसंताना कधिचाच भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे होता.बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करीत आहे.सर्वकष खरी देशसेवा सर्वकष जण कार्य करणारा महाराज लोकांनी आजपर्यंत बघायला नाही.क्रांती दिन प्रसंगी विचार आत्मसात करून वैचारिक क्रांती चे साहित्य संमेलन करण्यासाठी सहयोग करून मशाल सेवाग्राम येथे पेटवून उठावदार करून प्रसंग घडवून आणावा.स्वागताध्यक्ष मा. श्री डॉ सचिन पावडे अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा. तर विशेष उपस्थिती डॉ संजय दादा आदमने,पद्मश्री फाउंडेशन नागपूर, रमेशराव देशमुख कृषी अधिक्षक वर्धा, तुषार उमाळे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य,मोहनबाबु अग्रवाल अध्यक्ष संत गजानन महाराज संस्था वर्धा,विलासराव साबळे अध्यक्ष राम कृष्ण हरी दासटेकडी गुरुकुंज मोझरी,रायजीप्रभु सेलोटकर जिवन प्रचारक अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ गुरु कुंज मोझरी,प्रभाकरराव गायकवाड जिल्हा सेनाधिकारी वर्धा.प्रविण पेठे माजी सैनिक वर्धा,इत्यादिनी प्रथम राष्ट्रसंताच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून वं, राष्ट्रसंताचे सर्वकषसत्ता क्रांतिकारक विचार सविस्तरमांडले.चि.कौस्तुकदादा पाचडे यांनी विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून मनोगत मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण आत्राम गुरुदेव प्रचारक बरगडी.यांनी केले तर संचालन श्यामसुंदर बांडबैल व आभार मंथन वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता सर्वश्री वामन मते, कृष्णा डबुरकर, अ. भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख तथा खंजिरी वादक पुरस्कार.व पंढरपूर येथे राज्य स्तरिय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त गजानन जिकार यांचे गुरूदेव साहित्य प्रसिस्ती पञ देवून सन्मान करताना .गुरूदेव भक्त सेवक मंडळी मोरेश्वर मानकर,गजानन वरघने, मोहन चौधरी,किरण मुरकुटे,कृष्णा नांदुरकर, सुनील तळवेकर,अमोल निनावे,विलास बिजवार.अमीत शेंडे,अनुप रुमाले,दशरथ दादा पिस्तूलकर,भास्कर साटोने,राजेश पहाडे,महादेव धोपटे,अशोक सराटे,रवी वाटकर,विठ्ठल क्षिरसागर,मानसिंग धमाने,भय्याजी इंगोले,डा.मनोहर सिंदे.Arvind Inch. शालिक राजूरकर. तसेच ज्या सेवकांनी अमर गीतांनी सुरूवात केली असे प्रभावी गायक भास्कर साठोणे आणि बालकलाकार अंबाडा यांनी सुमधुर गायले. प्रचंड प्रमाणात कट्टर गुरुदेव भक्त- सेवक उपस्थित होते. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली नंतर अल्पोपहार घेऊन आम्ही आमच्या गावा आमचा जय गुरू घ्यावा म्हणून मार्गाने वाहने घेऊनी नियमानुसार शांतिने.