गोवंश तस्करांचे चांगलेस धागे दानाणले,अलिपूर पोलीस यांची धडाकेबाज कारवाई  9 गोवंशांना तस्करांच्या तावडीतून जीवनदान 12 लाख 13 हजार मु्देमाल जप्त 

0

🔥गोवंश तस्करांचे चांगलेस धागे दानाणले,अलिपूर पोलीस यांची धडाकेबाज कारवाई 🔥9 गोवंशांना तस्करांच्या तावडीतून जीवनदान 12 लाख 13 हजार मु्देमाल जप्त 

अल्लीपूर -/ दिवसे दिवस गोवंशांची तस्करी वाढत चालली आहे यामुळे जनावरची मोठा प्रमाणात कातल होतो परंतु तस्करीना आळा घालणासाठी पोलीस प्रशासन नेहमी टाकीबंद असतात अलिपूर पोलीस टेशन येथील कारवाईने चांगलेस धागे दानंलाचे दिशून येत आहे काल दिनांक 15 ताऱखीला अलिपूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने योग्य नियोजन करून माहितीचा आधारे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला व गोवंश तस्करांना ताबात घेतले व 9 गोवंशाची तस्कराच्या तावडीतून सुखरूप सुटका केली या कारवाई मध्ये ठाणेदार संगीता हेलोंडे मॅडम,PSI वर्षा तांदूळकर मॅडम,हवालदार अजय रिठे, अजय वानखेडे, पंकज कापसे, विठ्ठल केंद्रे, दिनेश खराबे यांनी कारवाई केली आहे

        तुषार खुनकर साहसिक          News 24 अल्लीपूर,वर्धा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!