वर्धा,वायगाव निपानी -/ स्वच्छतेचे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजाना आज सकाळी वायगाव निपानी येथील भवानी मातेच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवुन अभीवादन करण्यात आले आज २० डिसेंबर कर्मयोगी संत गाडगे बाबाचा ६८ वा पुण्यतिथी दिन संपूर्ण आयुष्य संत गाडगे बाबा नी गावातील व लोकांच्या डोक्यातील घान साफ करुन जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला आज वायगाव निपानी येथील श्री गुरुदेव जनजागृती सेवा मंडल तर्फ ग्राम स्वच्छता करुन अभीवादन करण्यात आले यामध्ये पांडुरंगजी गुजरकर,बाबाराव शिखरे, अरविंद बावने,कृष्णाजी डबुरकर. डॉ.मनोहर सिंदे,दिलीप ठाकरे डाॅ, मनोज जयस्वाल,भास्कर काकपुरे, सुरेद बेलुरकर व परिसरातील नागरिक यानी स्वच्छता अभियान राबविले व गाडगे बाबाना अभीवादन केले दिनांक ५ जानेवारी ला वायगाव निपानी येथे एक दिवसीय ग्राम निर्माण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत,