🔥घोराड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश वामनराव खोपडे यांचे निधन.
सेलू-घोराड -/ येथील राहिवासी तसेच काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते,माजी ग्रामपंचायत सदस्य,गणेश वामनराव खोपडे वय 42 वर्ष यांचे आज सकाळी 7.45 वा ह्रुदयविकारांच्या तीव्र झटक्याने सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले.
त्यांचे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर तयार झाला पत्नी तीन वर्षाची चिमुकली कन्या आई तसेच अन्य अकालीन निधनामुळे खोपडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
लोकाभिमुख नेतृत्व, त्यांच्या राहण्यातील साधेपणा मात्र विचार तितकेच उच्च,माणुसकी सर्वसामान्य लोकांसाठी असणारा आदर आणि सेवाभावी वृत्ती नेहमीच स्मरणात राहील.साहसिक संघटना कडून भावपुर्ण श्रद्धांजली.