जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन 

0

🔥जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन🔥जागतिक आदिवासी दिनानिमित्त वर्धा येथील गोंड प्लॉट येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

वर्धा -/ यावेळी शिवसेना सचिव तथा विधानपरिषद आमदार डॉ. मनीषा ताई कायंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ, सहसंपर्कप्रमुख श्रीकांत मिरापूरकर, शिवसेना वर्धा शहरप्रमुख शार्दूल वांदिले, युवासेना उपजिल्हाप्रमुख यश पांडे यांच्यासहसुभाष युवा मंचचे शेख मेहमूद आणि मार्शल राऊ चंद्रशेखर मडावी (विदर्भ अध्यक्ष, अ.भा. आदिवासी विकास परिषद), विजय कोकाटे, यश मडावी (बिरसा मुंडा), मैनाबाई कोडापे, कमलाबाई मडावी, इंदूबाई कोकाटे, भारती मसराम, मंगलसिंग मसराम, मारुती मसराम, राधिका पुरके, श्रवण मसराम, कुणाल कुमरे, सागर कोकाटे, ललित परतेकी, ओम कुमरे, गणपत कोडापे, मंगेश टेकाम, सारंग टेकाम, अनुज परतेकी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि हक्कांचा सन्मान करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य, संघर्ष आणि विचारांना विनम्र अभिवादन!

               ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!