तेली समाजाचा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष – खासदार रामदास तडस
प्रतिनिधी / देवळी :
ओबीसीच्या आरक्षणाचा जागर करीत संत शिरोमणी जगनाडे महाराजांची पालखी यात्रा महाराष्ट्र भ्रमण करित असुन यामुळे तैलीक बांधवात निश्चितच समाज जागृती होईल असे मार्गदर्शन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक माहासबेचे राज्यअध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी देवळी येथील संताजी पालखी रथाच्या समारंभाप्रसंगी चंद्र कौशल्य सभागृहातील आयोजित सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातून सांगितले. तसेच समाजाला आरक्षण मिळावे आणि तेही राज्यात तेली समाजाची संख्या लक्षात घेऊन सरकारने घ्यावे म्हणजे नवीन पिढीतील तरुणांना त्यांच्या खर्या अर्थाने लाभ होईल असे ते म्हणालेत महाराष्ट्रातील तेली बांधव जागरूक आहेत पण व्यवस्थेची संघर्ष करायला ते कमी पडतात आता सर्वांनी पोटजाती आसाम मधील भेदभाव विसरून व्यवस्थेची संघर्ष करण्याची तयारी केली पाहिजे असेही खासदार रामदास तडस म्हणालेत, समाज बांधवांनी व्यक्तिगत पंतप्रधान ती करावी समाजातील संपन्न लोकांनी वेगवेगळ्या संस्था उद्योग प्रतिष्ठाने स्थापन करावीत पण सामाजिक भावना जेव्हापासून दायित्व सुद्धा सांभाळावे असे आव्हान खासदार रामदास तडस यांनी केली श्रीक्षेत्र सदुंबरे येथून निघालेली संताजी महाराजांची पालखी 24 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता खासदार रामदास तडस आयटीआय परिसरातून दिंडी यात्रा प्रारंभ झाली ही यात्रा मीरनाथ मंदिर कांमडी चौक गांधी चौक खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थान ठाकरे चौक वैद्य पुरा आईचे मंदिर हो चंद्र कौशल्य सभागृहात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक पंकज तडस यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की भविष्यात 1000 भजन दिंडीच्या संकल्प केला यामधून समाजाला प्रबोधन होईल व संत तुकाराम महाराज व संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या भजनाचा वारसा सुरू राहील व यामधूनच नवीन पिढीला आदर्श ठरेल असे सांगितले याप्रसंगी संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या चरण पादुका व ग्रंथ पालखीसोबत होते तर या दिंडी यात्रेमध्ये 50 भजन मंडळी दिंडीच्या समावेश होता यामधून गावांमध्ये पंढरपूरच आहे की काय असे वाटले तसेच उंट घोडे व दुल दुल घोडा व मोर नुसती वाले जबल्पुर हे सर्वांचे लक्ष वेधत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे राज्य अध्यक्ष,कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार नरेंद्र चौधरी ठाणे विभाग प्रमुख अमोल आगासे विदर्भ संघटक व सीदुंबरे येथील संताजी महाराज स्थान संस्थांचे पुजारी ह.भ.प बाळासाहेब काळे माहाराज सै. शोभा तडस माजी नगराध्यक्ष न.प.देवळी व सर्व माझी सदस्य संचालन माझी न.प.उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांनी केले तर आभार रवींद्र कारोटकर महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा देवळी तालुका अध्यक्ष दिलीप खाडे गणेश शेंडे सुरज कानेटकर दीपक घोडे राजू झिलपे संजय मुजबैले निखिल कावळे पंकज कारवटर सागर कामडी दीपक कामडी संदीप पिंपळकर प्रीतम वैद्य अतुल कुरटकर विनोद तेलराधे अनिल खोंड रुषभ कारोटकर तेजस कडू अक्षय कामडी हरीष तडस स्वपनिल लाकडे सचिन समर्थ आधी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले