(निधन वार्ता)…इम्लीपुरा आष्टी येथील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते व माजी उपसरपंच यांचे हृदयविकाराने निधन….

0

आष्टी-/ (निधन वार्ता)…इम्लीपुरा आष्टी येथील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते व माजी उपसरपंच यांचे हृदयविकाराने निधन….राहिलेले तथा एवरेस्ट वॉच सेंटरचे संचालक जाकीर अली साहेब वय ५९ यांचे आज दि. ३ रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाल्याची दुःखद बातमी आहे.त्यांची अंतिमक्रिया आज दुपारी 2.00 वाजता आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि सैय्यद अली परिवारास या दु:खातून सावरण्याची परमपरमेश्वर शक्ती प्रदान करो ही प्रार्थना करतो आष्टी शहर भाजपाचे वतीने स्व. जाकीर भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

                नरेश भार्गव                         साहसिक News-/24 आष्टी,शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!