🔥हाच तो पोलीस जमादार राजेश क्षीरसागर निघाला नराधम स्वतःचे मुलीची केली बे अब्रू.
देवळी -/आर्वी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जामदार राजेश शिरसागर याची नुकतीच पोलिस हेड मुख्यालय वर्धा येथे बदली झाली होती.दिनाक १३ जानेवारीला पोलीस जामदार यांची अल्पवयीन मुलगी हीने देवळी पोलिस स्टेशन ला तक्रार दिली.की तीचे जन्म जात वडील राजेश शिरसागर यांनी माझी इज्जत घेतली.यावरून देवळी पोलीस यांनी पास्को व अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी राजेश शिरसागर याला अटक केली.त्याची पोलीस यांनी एक दिवस पोलीस कोठडी मिळवली.आज रोज १५ जानेवारी ला त्याला जेल पास केले.ही घटना पोलीसा ची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे.या मुळे देवळी पोलीस यांनी गुप्तता पाळली.या बद्दल देवळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन.