बीडकीन येथे एकलव्य भिल्ल समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन….

0

🔥आदीवासी समूहा मध्ये धनगर समाजाचा प्रवेश करु नये.

 बीड़कीन -/ येथील नीलजगाव फाटा येथे एकलव्य भिल्ल समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माघील काही वर्षापासून आदिवासी समाजात धनगर समाज याचिका कोर्टाने फेटाळुन लावली व धनगर समजाची आदिवासी समाजात कसलाही समबंध नसताना फक्त राजकीय दबाव आणुन फक्त घूसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. हायकोर्टा नुसार आदीवासी आरक्षण सन्दर्भात जीआर काढण्याचा अधीकार कोनहालाच नाही तरी महाराष्ट्र सरकार जीआर काढुन आदीवासियांची फसवणुक करुण आदिवासियांच्या अधिकाराशी खेळत आहे व घटने विरोधी निर्णयाला एकलव्य भिल्ल समाज तसेच सखल महाराष्टातील भिल्ल समाजाचा विरोध आहे असा लेखी अर्ज तहसीलदार यांना देऊन बीड़कीन,नीलजगाव फटा येथे एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र यांच्या कडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अर्षद शेख साहसिक news -/24 बिडकीन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!