औरंगाबाद -/मध्यप्रदेश इंदोर चा बंटी बनला औरंगाबाद महाराष्ट्राचा गुटखा किंग.सविस्तर माहिती अशी की बंटी हा मूळचा रहिवासी इंदोर मध्य प्रदेश चा आहे तो तिथून रजनीगंधा 4 ग्रॅम आर एम डी विमल तुलसी बाबा 120. पान पराग झीपर असा व्हीआयपी महागड्या दरात विकणारा गुटखा एसी स्लीपर पॅसेंजर ट्रॅव्हल्स मध्ये औरंगाबाद शहरापर्यंत पोहचता करतो तसेच माल हा वेगळ्या पद्धतीने पॅकिंग करून तो पाठवतो ट्रॅव्हल्स ड्रायव्हर यांच्या संगनमताने हा बंटी मोठ्या सीताफिने अन्नभेसळ व शहराच्या पोलीस प्रशासनाच्या नजरा चुकून हा गुटक्याचा माल पडेगाव बाबा पेट्रोल पंप व जालना जाणारी ट्रॅव्हल्स मध्ये कुठेही थांबून हा माल गाडीचे ड्रायव्हर खुलेआम देतात कारण या मालाची पॅकिंग अशी असते की कपड्याचे डाग जसे बनवतात त्या पद्धतीने हा बंटी इंदोर वरून गुटखा कपड्याचे डाग सारखे बनवून पाठवतो शहरामध्ये बंटीचे 8 ते दहा व्यापारी आहेत या सावळ्या कळ्या धंद्याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही हा माल सकाळी आठ ते नऊ वाजले च्या सुमारास शहरापर्यंत पोहोचतो. (क्रमशः)